Bigg Boss Marathi 3 : 28th Oct Episode Update | "विकास Manipulate करतो " | Colors Marathi

2021-10-29 5

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ३मध्ये विकासने manipulate केल्यामुळे विशालने दादूस यांचं नाव खोडलं असा आरोप जयने विकासवर केला. काय घडलं नेमकं पाहूया आजच्या भागाची एक खास झलक. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale